यासर मुलाणीला मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर पुरस्कार

यासर मुलाणीला मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर पुरस्कार सातारा- अकोला येथे नुकत्याच झालेल्या ८१ व्या युथ मुले महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमी आणि लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा खेळाडू यासर आसिफ मुलाणी याने ६० ते ६३.५ किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले. त्याच्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाबद्दल त्याला राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा “मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर” हा पुरस्कार देण्यात […]

खासदार उदयनराजे भोसले यांनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद..

खासदार उदयनराजे भोसले यांनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद.. सातारा – साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शाहूनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्पोर्ट्स क्लब ला भेट दिली.. यावेळी त्यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.. गोलकीपरने हात आणि पाय न लावता मी मारलेला फूटबॉल अडवून दाखवा अशी विनंती केली.. यावेळी उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकला..

शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सृष्टी रासकरची निवड

शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सृष्टी रासकरची निवड सातारा- लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि सातारा बॉक्सिंग अकॅडमीची राष्ट्रीय खेळाडू सृष्टी सुनीलकुमार रासकर हिची ६ ते १२ जून या कालावधीत भोपाळ, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.  १९ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत  ५१ ते ५४ किलो वजन […]

भर पावसात कुस्तीचा थरार , सिकंदर ने इराणच्या अली मेहरीला दुहेरी पट डावावर अस्मान दाखवत , कुरळूपचे मैदान गाजवले.

सांगली जिल्ह्यातील कुरळूप येथे हनुमान जयंतीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक नामवंत पैलवानांंच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या. पण प्रथम क्रमांकाची आणि मैदानाचे मुख्य आकर्षण असणारी कुस्ती होती ती महान भारत केसरी सिकंदर शेख आणि इराणचा नामवंत पैलवान अली मेहरी यांची. ही कुस्ती सुरू झाली तोच पावसानेही आपली हजेरी लावली. पण तरीही […]

पैलवान सिकंदर शेख थांबायचं नावच घेईना, पंजाबी मल्लाला अस्मान दाखवत जिंकली स्पर्धा …

पैलवान सिकंदर शेख थांबायचं नावच घेईना, पंजाबी मल्लाला अस्मान दाखवत जिंकली स्पर्धा ...

पंढरपूर मध्ये पै. अशोक डोंबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडले यात प्रमुख लढत महान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध हिंद केसरी पंजाब पै. गौरव माचिवाडा व महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उप महाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे या मल्लमध्ये होती.सुरवातीला माऊली कोकाटे व पृथ्वीराज पाटील यांच्यात 20 मिनिट लढत सुरु होती. […]

error: Content is protected !!