जावळी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मेरी एंजल इंग्लिश मिडियम स्कूल, आखाडे विद्यालयाचे घवघवीत यश

जावळी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मेरी एंजल इंग्लिश मिडियम स्कूल, आखाडे विद्यालयाचा दणदणीत विजय.जावळी तालुक्याच्या शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल सातारा येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये 14 वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये कु.साईराज कापसे याने 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 80 मीटर हर्डल्स द्वितीय क्रमांक व थाळीफेक तृतीय क्रमांक […]

आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा स्पोर्टेक्स 2023 मध्ये शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय,खरवते-दहिवली यांचे दैदीप्यमान यश…

आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा स्पोर्टेक्स 2023 मध्ये शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय,खरवते-दहिवली यांचे दैदीप्यमान यश…दि.०८ ऑक्टो.२०२३डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा स्पोर्टेक्स 2023 या क्रिडा स्पर्धेचे आयोजन दि.०७ व ०८ ऑक्टो. दरम्यान कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली येथे करण्यात आले.या स्पर्धेमध्ये कोकण विभागातील सर्व कृषि व संलग्न महाविद्यालयांनी सहभाग […]

कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंची उतुंग कामगिरी

कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयशस्वरा गार्डन मंगल कार्यालय जोशी विहीर या ठिकाणी बुडोकान कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले विजेते खेळाडू पुढील प्रमाणे श्री राज संजय वायदंडे काता ब्राँझ कुमिते सिल्वर सोहम लखन पवार काता कुमिते गोल्ड हुजेफा आसिफ शेख काता ब्राँझ कुमिते सिल्वर वरद विद्याधर पोफळे […]

श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अँथलेटिक्स चँपियनशिप 2023 या स्पर्धेसाठी भारतीय संघात पुणे जिल्हा मास्टर्स अँथलेटिक्स संघटनेच्या चार खेळाडूंची भारतीय संघात निवड

श्रिलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अँथलेटिक्स चँपियनशिप 2023 या स्पर्धेसाठी भारतीय संघात पुणे जिल्हा मास्टर्स अँथलेटिक्स संघटनेच्या 2 पुरुष व 2 महिला अशा चार खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.नुकताच या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम संघटनेचे पदाधिकारी श्री. अनिल पवार.तनवीर शेख.राम जागडे.संजय शिंदे.यांच्या ऊपस्थितीत पार पडला.दियागामा येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे दि.19/ 08/2023 […]

तलवारबाजीमध्ये साताऱ्याने पटकावली १६ पदके

तलवारबाजीमध्ये साताऱ्याने पटकावली १६ पदके सातारा- राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी क्रीडा प्रकारात विविध गटातील स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये साताऱ्यातील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण १६ पदके पटकावली. साताऱ्यातील खेळाडूंनी तलवारबाजीत दबदबा निर्माण केला असून त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.  राष्ट्रीय पातळीवरील […]

माणदेशी कन्या काजल करणारजर्मनीत ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे नेतृत्व

सातारा माणदेशी कन्या काजल करणारजर्मनीत ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे नेतृत्व सातारा : सातारा जिल्ह्यामधील माणदेशातील वरकुटे- मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर व नकुसा आटपाडकर या उभयंतांच्या पोटी जन्मलेल्या काजल हिने प्रतिकूल परिस्थितीत मात करत जिद्द, नियमित सराव व आत्मविश्वासाने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल आटपाडकर ही जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे चार […]

साताऱ्याची कन्या आदिती स्वामी ल जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक..

साताऱ्याची कन्या आदिती स्वामी ल जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक.. – सातारची कन्या आदिती गोपीचंद स्वामी हिने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.. 17 वर्षीय आदितीने ऐतिहासिक कामगिरी करताना अंतिम फेरीत मेक्सिकोच्या ऑड्रिया बेसेरा हिला 149-147 ने पराभूत करून आदितीने विश्व विजेते पदावर नाव नोंदवलय… आदिती ही तिरंदाजी मधील पहिली वैयक्तिक जागतिक चॅम्पियन आहे.. भारताचे […]

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याला कांस्यपदक

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याला कांस्यपदक सातारा-  अरुणाचल प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर मुलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटना व सातारा बॉक्सिंग अकॅडमीचा खेळाडू सैफअली झारी याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावले. बुधवार नाका, सातारा येथील सर्वसामान्य कुटुंबातील सैफअली याने ४ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांच्याकडे बॉक्सिंग चा सराव करण्यास […]

आंदोलनासाठी बसलेला कुस्तीगिरांना न्याय मिळावा: साहेबराव पवार

नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीगीर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली.त्यामध्ये राज्यातील एकूण 45 जिल्हा संघ राज्य कुस्तीगीर परिषदेला संलग्न असल्यामुळे त्यांनी सर्वानुमते “जंतरमंतर” दिल्ली येथे बसलेल्या कुस्तीगीर यांना न्याय मिळावा असा ठराव पारित करण्यात आला, व ब्रिजभूषण यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. सदर सभेला राज्यातील […]

राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये सातारा संघाला तीन पदके

राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये सातारा संघाला तीन पदके सातारा- अकोला येथे नुकत्याच झालेल्या ८१ व्या राज्यस्तरीय युवा मुलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा संघाने उत्कृष्ट कामगिरी करत २ रौप्य आणि कांस्य अशी तीन पदके पटकावली. तसेच या स्पर्धेचा मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर हा ‘किताब सातारा संघाच्या यासर मुलाणी याने मिळवला. अकोला येथील स्पर्धेसाठी सातारा संघात ७ खेळाडूंची निवड झाली […]

error: Content is protected !!