साताऱ्याच्या पोलिस क्रीडा प्रबोधिनीचा जागतिक ठसा!– आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी पहिल्यांदाच दोन कांस्य पदकं

साताऱ्याच्या पोलिस क्रीडा प्रबोधिनीचा जागतिक ठसा!– आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी पहिल्यांदाच दोन कांस्य पदकं सातारा : इम्तियाज मुजावरसातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अभूतपूर्व यश संपादन करत संपूर्ण जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा मान उंचावला आहे. जॉर्डन (अमन) येथे १८ एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान पार पडत असलेल्या १५ वर्षांखालील आशियाई बॉक्सिंग क्रीडा […]
कुडाळ सुपर प्रो लीग सीझन-२ उत्साहात संपन्न; कुडाळच्या क्रिकेटप्रेमींचा जल्लोष”

“कुडाळ सुपर प्रो लीग सीझन-२ उत्साहात संपन्न; कुडाळच्या क्रिकेटप्रेमींचा जल्लोष” कुडाळ येथे आयोजित केलेल्या कुडाळ सुपर प्रो लीग (KSPL) सीझन-२ चा भव्य आणि उत्साहवर्धक समारोप मोठ्या जल्लोषात पार पडला. सर्व सामने अत्यंत अटीतटीचे झाले असून कुडाळच्या युवकांनी आपले सर्वोत्तम क्रिकेट कौशल्य सादर करून सर्व क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. या स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेला जोम, चुरस आणि संघभावना […]
सातारा पोलीस दलाची चमकदार कामगिरी! क्रीडा प्रबोधिनीतील ३ बॉक्सरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सातारा पोलीस दलाची चमकदार कामगिरी! क्रीडा प्रबोधिनीतील ३ बॉक्सरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा | प्रतिनिधी इम्तियाज मुजावरसातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीने पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध करत महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर आपली ठसा उमठवला आहे. यवतमाळ येथे १६ ते १७ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेल्या १९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग निवड चाचणीत प्रबोधिनीतील ७ खेळाडूंनी […]
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या साक्षी बनसोडेने पोलिस दलाची मान उंचावली! वर्ल्ड व एशियन डेफ गेम्समध्ये दमदार कामगिरी; सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचा अभिमान

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील ज्युदोपटू कुमारी साक्षी हरिदास बनसोडे हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 जाहीर झाला असून, ही बाब संपूर्ण पोलिस दलासाठी अभिमानास्पद आहे. उत्कृष्ट मेहनत, जिद्द आणि सातत्य याच्या जोरावर साक्षीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उज्वल केले आहे. सन 2024 मध्ये तुर्कस्तान-कझाकिस्तान येथे झालेल्या वर्ल्ड डेफ […]
जावळी तालुक्यात ‘बाबाराजे चषक 2025’ क्रिकेट स्पर्धेला 18 एप्रिल पासून सुरुवात; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावरील ऐतिहासिक कुडाळ येथे आयोजन

जावळी तालुक्यात ‘बाबाराजे चषक 2025’ क्रिकेट स्पर्धेला भव्य सुरुवात; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावरील ऐतिहासिक आयोजन कुडाळ, ता. जावळी:जावळी तालुक्यात प्रथमच तालुकास्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ‘बाबाराजे चषक 2025’ ही भव्य स्पर्धा दिनांक १८, १९ व २० एप्रिल २०२५ रोजी पाटील मळा, कुडाळ येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, […]
KSPL 2025″ कुडाळमध्ये क्रिकेटची जत्रा; सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य आयोजन पारितोषकांची मेजवानी

“KSPL 2025” कुडाळमध्ये क्रिकेटची जत्रा; सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य आयोजन कुडाळ (जि. सातारा):क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! “कुडाळ सुपर प्रो लिग – KSPL 2025” या भव्य क्रिकेट महोत्सवाचे आयोजन मा. श्री. सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये करण्यात आले असून, येत्या 26 आणि 27 एप्रिल 2025 रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. क्रिकेट स्पर्धेची जत्रा […]
कुडाळ सुपर-प्रो लिग पर्व दुसरे २०२५: जावली तालुक्यातील कुडाळ येथे ऐतिहासिक क्रिकेट आयोजन! प्रथमच खेळाडूंना मिळणार मानधन

कुडाळ सुपर-प्रो लिग पर्व दुसरे २०२५: जावली तालुक्यातील कुडाळ येथे ऐतिहासिक क्रिकेट आयोजन! कुडाळ सुपर-प्रो लिग २०२५ (KSPL) मध्ये या वर्षी नवा इतिहास रचला जाणार आहे. कुडाळ पंचक्रोशीतील क्रिकेटच्या रसिकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि थरारक क्रिकेटची मजा लुटता येणार आहे २७-२८ एप्रिल २०२५ रोजी कुडाळ येथे रंगणार के एस पी एल चा क्रिकेटचा थरार या […]
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मिळणार आता कराटे प्रशिक्षणाचा लाभ… श्रीरंग काटेकर.

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मिळणार आता कराटे प्रशिक्षणाचा लाभ… श्रीरंग काटेकर.तीन महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी राज्य सरकारचा निर्णय. लिंब… राज्यातील महिला विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे छेडछाडीचे वाढते प्रमाण पाहता राज्य सरकारने राज्यभरातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील सर्व महाविद्यालयीन प्रशासनाला याबाबत सतर्क करण्यात आले असून महाविद्यालय स्तरावर तीन महिन्याचा स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण […]
Men’s 2.5 Lac Tennis Tournament Concludes Successfully at Ravine Hotel

Men’s 2.5 Lac Tennis Tournament Concludes Successfully at Ravine Hotel March 28, 2025 – The Men’s 2.5 Lac Tennis Tournament held at the prestigious Ravine Hotel from March 22nd to 28th, 2025, successfully concluded with participants from across the country competing for national ranking points. The event was organized under the esteemed auspices of the […]
वाई तालुक्यातील शेतकऱ्याच्या पोरीची तलवार तळपणार हंगेरी, फ्रान्स, इटली, जर्मनीमध्ये – कु. सृष्टी जाधवची जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सातारा प्रतिनिधी( इम्तियाज मुजावर विशेष वृत्त ) वाई तालुका, सातारा: वाई तालुक्यातील एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक आदर्श विद्यार्थिनी कु. सृष्टी ज्ञानेश्वर जाधव हिची जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. १३ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या कुटुंबाने खूप संघर्ष केला, मात्र त्या सर्व अडचणींवर मात करत आज सृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्जवल […]