जावली जोडी रन * देशातील पहिली जोडी रन ही जावली मध्ये होते याचा सार्थ अभिमान . आ शिवेंद्रराजे भोसले

*जावली जोडी रन * देशातील पहिली जोडी रन ही जावली मध्ये होते ह्याचा आहे अभिमान . आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते आज जावली जोडी रनचे पोस्टर प्रसारित करण्यात आले . त्यावेळी जावली जोडी रनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ डिगे, सुहास पाटील सचिव संजय धनावडे प्रियांक शेलार डॉक्टर सुधीर पवार डॉक्टर अविनाश वरांडे राहुल […]

कुडाळमध्ये रंगणार 25 ,26 मे रोजी के, KSPL क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार खेळाडूंचे 256 अर्ज दाखल

कुडाळ (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील सगळ्यात जास्त क्रिकेटशौकिनांचे गाव म्हणून ओळखले जाणारे कुडाळ मध्ये प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे आयोजित के एस पी एल कुडाळ क्रिकेट प्रीमियर लीग चा थरार 25 26 मे रोजी कुडाळ मध्ये पाटील स्टेडियमवर कुडाळकरांना पहावयास मिळणार आहे या क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये सहा संघ मालकांनी एकूण 90 खेळाडू ऑक्शन […]

९ व्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत साताऱ्याच्या सौ सुजाता विकास पाटील-शिरगांवकर यांना योगासन मध्ये गोल्डमेडल

*सन २०२४ सालच्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सौ सुजाता विकास पाटील-शिरगांवकर यांना योगासन मध्ये सुवर्ण व रौप्य पदक विजेत्या ** सन २०२४ सालच्या बॅंकॅाक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सौ सुजाता विकाल पाटील यांची भारता देशा तर्फे निवड झाली. दि.३०/३/२०२४ रोजी थायलँड या देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत अनेक […]

पद्मभूषण महाबली पैलवान सतपाल व पैलवान साहेबराव पवार (भाऊ) यांची सदिच्छा भेट::

पद्मभूषण महाबली पैलवान सतपाल व पैलवान साहेबराव पवार (भाऊ) यांची सदिच्छा भेट::वयाच्या 99 व्या वर्षी कुस्ती क्रीडा क्षेत्राची सेवा करत असलेले ज्येष्ठ क्रीडा महर्षी तालीम संघाचे अध्यक्ष माननीय साहेबराव पवार (भाऊ) यांची विशेष भेट घेण्यासाठी महाबली पैलवान सतपाल आलेले, त्यांचे स्वागत करताना साहेबराव पवार (भाऊ) यांनी सांगितले की देशामध्ये मोठा गौरव प्राप्त असलेले, महाबली सतपाल […]

उत्कर्ष श्री २०२३ चा मानकरी ग्यानसिंग निषाद ठरला तर उत्कर्ष मेन्स फिजिक्स चा बहुमान अजिंक्य महामुनी याने पटकावला .

उत्कर्ष श्री २०२३ चा मानकरी ग्यानसिंग निषाद ठरला तर उत्कर्ष मेन्स फिजिक्स चा बहुमान अजिंक्य महामुनी याने पटकावला .

अर्जुन पुरस्कार ज्यांच्यामुळे मला मिळाला, त्यामध्ये तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षक प्रवीण सावंत आणि माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.-आदिती स्वामी,

अर्जुन पुरस्कार’ मिळविण्याचे बाळगलेले स्वप्न साकार- आदिती स्वामी सातारा: सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली. आज तिचा साताऱ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुणे अधीस्वीकृती कमिटीचे चेअरमन दैनिक पुढारीचे वृत्त विभाग प्रमुख हरीश पाटणे साहेब यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार विजेती आदितीचा सत्कार करण्यात आला […]

शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरीचा दुसऱ्यांदा मानकरी – मानाची चांदीची गदा व स्कर्पिओ जिंकली

शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरीचा दुसऱ्यांदा मानकरी – मानाची चांदीची गदा व स्कर्पिओ जिंकली धाराशिव – शिवराज राक्षे हा 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. हर्षवर्धन सदगीर (माती गट) विरुद्ध शिवराज राक्षे ( गादी गट ) या दोघात अंतीम महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली. हर्षवर्धन सदगीर कुस्तीच्या वेळी 1.42 मिनिटांचा […]

टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी

ODI World Cup 2023 India Vs Australia Final Match वन्डे क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामनाभारत x ऑस्ट्रेलिया 11 important info pointers 1सामना कुठेअहमदाबादनरेंद्र मोदी स्टेडिअम 2टीम इंडियारोहित शर्मा (कर्णधार)शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, शार्दूल ठाकूर, […]

सिंकदर शेख ठरला यावर्षीचा महाराष्ट्र केसरी, शिवराज राक्षेला केलं चितपट( महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार व्हिडीओ)

यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला. प्रदीपदादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत सिंकदर शेख विजयी झाला […]

आपली फलटण मॅरेथॉनमध्ये लोणंदच्या भैरवनाथ डोंगर ग्रुपने झाडे लावा झाडे जगवाचा संदेश

आपली फलटण मॅरेथॉनमध्ये लोणंदच्या भैरवनाथ डोंगर ग्रुपने झाडे लावा झाडे जगवाचा संदेश लोणंद – आपली फलटण मॅरेथॉन 2023 मध्ये लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सुमारे 50 पेक्षा जास्त सदस्यांनी सहभागी होत झाडे लावा झाडे जगवा असा पर्यावरण संतुलित राखण्यासाठीचा संदेश दिला .आज रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जोशी हॉस्पिटल फलटण यांच्यावतीने आयोजित केलेल्या आपली फलटण […]

error: Content is protected !!