श्रीभैरवनाथ यात्रा कुस्ती मैदानात आंबेकर तर्फ मेढा येथील पैलवान ह भ प ज्ञानराज महाराज शेलार यांनी मानाची ढाल पटकावली, मंत्री छत्रपती. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार

श्रीभैरवनाथ यात्रा कुस्ती मैदानात आंबेकर तर्फ मेढा येथील पैलवान ह भ प ज्ञानराज महाराज शेलार यांनी मानाची ढाल पटकावली, मंत्री छत्रपती. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार श्रीभैरवनाथ यात्रा २०२५ च्या पार्श्वभूमीवर मेढा तालुक्यातील जावळी येथील कुस्ती मैदानात झालेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान हभप ज्ञानराज महाराज शेलार यांनी मोठ्या पराक्रमासह मानाची ढाल पटकावली. या स्पर्धेत त्यांनी आपल्या […]

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतपुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतपुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद सातारा, दि. 10: पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पुणे संघाने, उपविजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले. सातारा संघ तृतीय स्थानी राहिला. या विजेत्या संघांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या या […]

महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव (माती गट),तरपृथ्वीराज आणि शिवराज (गादी गट) अंतिम फेरीत भिडणार

महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव (माती गट),तरपृथ्वीराज आणि शिवराज (गादी गट) अंतिम फेरीत भिडणार फिरोज मुलाणीअहिल्यानगर दिमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी आणि माती गटातील अंतिम फेरीचे चित्र शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या चुरशीच्या लढतीत स्पष्ट झाले आहे. माती गटात सोलापूरचा महिंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात लढत होणार आहे. गादी गटात पुणे शहरचा पृथ्वीराज मोहोळ […]

अंश हाबळे देशात १४व्या क्रमांकाने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत बाजी मारली

अंश हाबळे देशात १४व्या क्रमांकाने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत बाजी मारली पाचगणी प्रतिनिधी भारतातील नामांकित पाच मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दि. ८ डिसेंबर २०१४ रोजी घेतलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेचा निकाल दि. २८ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जावळी तालुक्यातील आखाडे येथील मेरी एंजल्स इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनि. कॉलेज […]

साताऱ्याच्या डॉ. जान्हवी इंगळे यांनी योगविश्वात प्रस्थापित केला एकाच वेळी 12 विश्वविक्रम; अमेझिंग ओलंपिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

साताऱ्याच्या डॉ. जान्हवी इंगळे यांनी योगविश्वात प्रस्थापित केला एकाच वेळी 12 विश्वविक्रम; अमेझिंग ओलंपिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद सातारा – साताऱ्याच्या डॉ. जान्हवी जयप्रकाश इंगळे या युवतीने योगाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी एकाच वेळी 12 वेगवेगळ्या योग आसनांमध्ये स्थिर राहून अमेझिंग ओलंपिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद मिळवली […]

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्ट्सचे उदघाटन: वाई शहरातील क्रीडा क्षेत्रात ही नवीन उंची गाठण्याची ऐतिहासिक वेळ

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्ट्सचे उदघाटन इम्तियाज मुजावर सातारा वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालय, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडारसिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट्स वाई येथे सुरू करण्यात आले. या अत्याधुनिक कोर्ट्सचा लोकार्पण सोहळा २६ जानेवारी, २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झाला. लोकार्पण सोहळ्याचे औचित्य वाईच्या सुसंस्कृत खेळाडूंसाठी ऐतिहासिक ठरले, कारण यामुळे […]

सातारा: म्हसवडमध्ये सचिन तेंडूलकर संपूर्ण कुटुंबासमवेत यांनी माणदेशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलनाच्या आधुनिक स्टेडियमचे केले उद्घाटन

सातारा: म्हसवडमध्ये सचिन तेंडूलकर यांनी माणदेशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलनाच्या आधुनिक स्टेडियमचे केले उद्घाटन सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनने संचलित माणदेशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलाच्या नव्या आणि आधुनिक स्टेडियमचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते करण्यात आले. सचिन तेंडूलकर, त्यांच्या पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासोबत या ऐतिहासिक प्रसंगाचा भाग बनले. माणदेशी […]

साताऱ्याच्या श्लोक विक्रम घोरपडेने KTM इंडियासाठी 2 राष्ट्रीय विजेतेपद जिंकले

साताऱ्याच्या श्लोक विक्रम घोरपडेने KTM इंडियासाठी 2 राष्ट्रीय विजेतेपद जिंकले सातारा 10..: सातारा येथील के.एस.डी.शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सयेथे इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे . 17 वर्षांच्या श्लोक घोरपडेने डर्ट ट्रॅक आणि सुपरक्रॉस या दोन्ही भारतीय राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. MRF mogrip FMSCI नॅशनल SX & […]

सातारा टायगर्स टीमने डेक्कन क्लिफहॅंगरमध्ये पटकावला विजय!

सातारा टायगर्स टीमने डेक्कन क्लिफहॅंगरमध्ये पटकावला विजय! सातारा : सातारा टायगर्स टीमने पुणे ते गोवा दरम्यान होणाऱ्या डेक्कन क्लिफहॅंगर सायकलिंग इव्हेंटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे आणि RAAM स्टाईल रिले मध्ये पहिलं स्थान पटकावले आहे. 643 किमी लांबच्या या रूटवर, 4-सदस्यीय सायकलिंग टीमने 24 तास 45 मिनिटांच्या अविश्वसनीय वेळेत पूर्ण प्रवास केला. सातारा टायगर्सच्या टीमने 650.47 […]

error: Content is protected !!