निसर्गरम्य…ऐतिहासिक व्याघ्रगड उर्फ वासोटा किल्ला ट्रेक 9, 10 डिसेंबरला
वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न असा ट्रेक…कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून दोन ते अडीच तास बोटीतून प्रवास…संरक्षीत अशा कोयना व्याघ्रप्रकल्पातील घनदाट जंगलातून पदभ्रमंती करणे म्हणजे एक अनोखा अनुभव. वासोटा किल्ल्यावरील वास्तू शिवकाळात घेऊन जातात. किल्ल्यावरून दिसणारे सह्याद्री आणि नागेश्वरी सुळक्याचे दर्शन खरोखरच मनमोहून टाकणारे असेच…वासोटा ट्रेकबरोबरच स्कूटर बोटींग, कॅम्प फायर, टेन्टमध्ये मुक्काम आणि बरच काही…ही एक अनोखी संधी दुसरा शनिवार, रविवार, 9 व 10 डिसेंबरला दुर्गअभ्यासक प्रशांत साळुंखे यांच्या समवेत मिळणार आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील अगळा-वेगळा ट्रेक तुम्हीही अनुभवा…तोही अमेझिंग महाराष्ट्र, शिवराष्ट्र परिवार-महाराष्ट्रबरोबर…
प्रवेश फी ः 2350 रु. (दोन दिवस ः चहा-नाष्टा, जेवण, टेन्टमध्ये मुक्काम, स्कूटर बोटींग, लॉन्च फी, फॉरेस्ट फी)
अधिक माहितीसाठीः (मो. 7721911777) यावर संपर्क साधावा.