प्लास्टिकमुक्त सज्जनगडासाठी वनविभागाची प्रभावी मोहीम; जागतिक वनदिनानिमित्त ऐतिहासिक गडावर भव्य स्वच्छता अभियान”

वनविभाग, सेवाभावी संस्था व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरण संवर्धनासाठी सातारा जिल्ह्यासमोर आदर्श उपक्रमसातारा, :जागतिक वनदिनाचे औचित्य साधत सातारा वनविभागाच्या वतीने ऐतिहासिक किल्ले सज्जनगड येथे “प्लास्टिकमुक्त सज्जनगड स्वच्छता अभियान” मोठ्या उत्साहात पार पडले. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेल्या सज्जनगड परिसरात आयोजित या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला आहे. या अभियानांतर्गत […]
जागतिक वनदिनानिमित्त सातारा वनविभागाचा सामाजिक उपक्रम; ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे रक्तदान”

सातारा, जागतिक वनदिनानिमित्त सातारा वनविभागाच्या वतीने उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत वनविभागाने एक आदर्श उपक्रम राबविल्याचे पाहायला मिळाले. वनसंवर्धनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत वनविभाग, सातारा नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक वनदिनाचे […]