सभापती होताच सौरभ शिंदे यांचा सर्वसामान्यांसाठी पहिलाच दिलासा; कुडाळ आधार केंद्र पुन्हा सुरू

पहिल्याच निर्णयात सौरभ शिंदे यांची दमदार कामगिरी; कुडाळ आधार केंद्र पुन्हा सुरूजावळी तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी घटना घडली असून, जावळी पंचायत समितीचे सभापती म्हणून पदभार स्वीकारताच सौरभ शिंदे यांनी पहिल्याच निर्णयात विधायक काम करत कुडाळ येथील बंद असलेले आधार सेवा केंद्र पुन्हा सुरू करून दाखवले आहे.गेल्या तब्बल १४ महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे कुडाळचे शासकीय आधार […]

error: Content is protected !!