जावळी पंचायत समिती सभापतीपदी सौरभ शिंदे; राष्ट्रवादी(s p) शिल्पा शिंदे यांच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजपचा डाव यशस्वी, तालुक्यात राजकीय खळबळ

मेढा / जावळी तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौरभ राजेंद्र शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिष्मा दाखवत सभापती पदावर विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी कुशल राजकीय डावपेच आखत बाजी मारली असून त्यांच्या विजयामुळे जावळी तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून जावळी पंचायत समितीचा […]
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विकासजी देशपांडे उपनगराध्यक्ष पदावर विराजमान

मेढा :मेढा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री. विकासजी देशपांडे यांनी उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली. यावेळी त्यांना उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसवण्याचा मान महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी जावली तालुक्यातील विविध मान्यवर नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने […]