चक्रीवादळाने रेंडीमुरा जि.प. शाळेचा पत्रा उडाला; मोठा अनर्थ टळला, प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी

कुडाळ(प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेंडीमुरा गावात शुक्रवारी (दि. 13 मार्च 2026) दुपारी अचानक आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास गावाच्या दिशेने आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने शाळेच्या इमारतीवरील टिनपत्र्यांचे छप्पर अक्षरशः हवेत उडाले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की […]