कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्र इमारतीच्या कामाला अखेर सुरुवात; अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राला अखेर सुरुवात; अनेक वर्षांची प्रतीक्षा संपलीकुडाळ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आज अनुभवायला मिळाला. अनेक वर्षांपासून विविध तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राच्या इमारतीच्या कामाला अखेर प्रत्यक्षात सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले असून आज […]
निराधार जावळीला ‘आधार’ मिळाला! भाजप किसान युवा मोर्चाच्या पाठपुराव्याने तालुक्यात पुन्हा सुरू आधार केंद्र

मेढा, ता. जावळी:जावळी तालुक्यात आधार केंद्र नसल्यामुळे नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी इतर तालुक्यांमध्ये जावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर भाजप जावळी तालुका किसान युवा मोर्चाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून तालुक्यात पुन्हा आधार केंद्र सुरू करण्यात आले आहेत.भाजप जावळी […]