सातारा वनविभागाची डॅशिंग कारवाई; गुप्त माहितीनंतर चार गावांत धाड, तस्करांचे धाबे दणाणले वनविभागाने २५ लाखांचा साठा जप्त

सातारा वनविभागाची डॅशिंग कारवाई; अवैध साग-रायवळ लाकूड साठ्यावर धाड, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्तसातारा : प्रतिनिधीसातारा वनविभागाने अवैध लाकूड तस्करीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत उंब्रज परिसरात लाखो रुपयांचा साग व रायवळ प्रजातीचा लाकूडमाल जप्त केला आहे. दोन दिवस चाललेल्या संयुक्त धाडीत तब्बल १२८३ अनगड नगांसह मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूडही जप्त करण्यात आल्याने लाकूड तस्करांचे धाबे […]

राष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचा दमदार जलवामहिला संघ विजेता; पुरुष संघ उपविजेता, ३२ पदकांची कमाई

राष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचा दमदार जलवामहिला संघ विजेता; पुरुष संघ उपविजेता, ३२ पदकांची कमाईजबलपूर (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या ४५ व्या राष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक्स मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ३२ पदके मिळवली. या स्पर्धेत देशभरातून सुमारे २२०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर पुरुष […]

महिलांनी सक्षम होण्यासाठी कायद्यांची कास धरावी. डॉ संगीता आव्हाड! एक खंबीर महिलाच दुसऱ्या महिलेला खंबीर बनवू शकते न्या ,डॉ ,विक्रम आव्हाड.

मेढा तारीख ०९ मार्च २०२६ मा. ना. सर्वोच्च न्यायालय मा. ना. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार आखाडे तालुका जावली जिल्हा सातारा येथे डॉक्टर विक्रम अंबादास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व जावली तालुका वकील संघा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ संगीता आव्हाड सातारा, पंचायत समितीचे श्री […]

error: Content is protected !!