सातारा वनविभागाची करडी नजर… वनवा लावणाऱ्याला कोर्टाकडून शिक्षा”

वनवा लावणाऱ्याला कोर्टाचा दणका! सातारा वनविभागाच्या कारवाईने निसर्गद्रोह्यांच्या छातीत धडकीसातारा( प्रतिनिधी )सातारा जिल्ह्यातील डोंगररांगांमध्ये वनवा लावून निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी करणाऱ्यांविरोधात आता वनविभागाने कठोर भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील कारवट-घेरादातेगड परिसरात वनवा लावणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दणका देत दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे वनवा लावणाऱ्या प्रवृत्तींमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक […]
डोंगररांगांतील ‘वनवा माफिया’वर वनविभागाचा धडाका! १४ हेक्टर वनक्षेत्र जाळणारा आरोपी जेरबंद

डोंगररांगांतील ‘वनवा माफिया’वर वनविभागाचा धडाका! वाई( प्रतिनिधी):.. सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागात अलीकडे वनवे लावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना वनविभागाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून वाई तालुक्यातील चांदक-सटालेवाडी परिसरातील मोठ्या वनक्षेत्राला आग लावणाऱ्या आरोपीला वनविभागाने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या डॅशिंग कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार दि. […]
“राजकारणात त्यागाची किंमत आहे का? दत्ता गावडे यांना न्याय देण्याची वेळ

कुडाळ(प्रतिनिधी) राजकीय त्यागाची पोहोचपावती कधी? दत्ता गावडे यांना जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदाची मागणी जोर धरतेजावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगू लागली आहे—जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता गावडे यांना त्यांच्या राजकीय त्यागाची योग्य दखल म्हणून जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्यपद देऊन न्याय मिळणार का? अनेक वर्षांपासून पक्षनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि […]