वनवा लावणाऱ्याला वनविभागाचा दणका; अंभेरीतील आरोपी जेरबंद

वनवा लावणाऱ्याला वनविभागाचा दणका; अंभेरीतील आरोपी जेरबंदसातारा :कोरेगाव तालुक्यातील अंभेरी येथील वनक्षेत्रात वनवा लावून मोठे नुकसान करणाऱ्या आरोपीला वनविभागाने तत्पर कारवाई करत जेरबंद केले आहे. वनविभागाच्या या डॅशिंग कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.वनपरिक्षेत्र कोरेगाव अंतर्गत मौजे अंभेरी येथील फॉरेस्ट कंपार्टमेंट क्रमांक २१६ मधील वनक्षेत्रात दि. ४ मार्च २०२६ रोजी वनवा लावल्याची घटना उघडकीस आली. या […]

error: Content is protected !!