कोट्यवधींच्या अंबरग्रीस तस्करीचा भंडाफोड; सातारा वनविभागाची धडक कारवाई, ७ आरोपी ताब्यात

महाबळेश्वरमध्ये अंबरग्रीस तस्करीचा पर्दाफाश; सातारा वनविभागाची धडक कारवाई, सात जण ताब्यात !सातारा फॉरेस्ट विभागाचे फिरते पथकाची भिरकीट भरारी,महाबळेश्वर / इम्तियाज मुजावर : अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करी प्रकरणी सातारा वनविभागाने मोठी धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात जणांना ताब्यात घेतले आहे. महाबळेश्वर परिसरातील वेण्णा तलाव व मेटतळे येथे सापळा रचून ही […]