माय माऊली मराठी भाषेला मना पासून जपले पाहिजे – न्यायाधीश डॉक्टर श्री विक्रम अंबादास आव्हाड.

मेढा: मा. ना. सर्वोच्च न्यायालय मा. ना. उच्च न्यायालय मुंबई यांच्या व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आदेशानुसार मराठी भाषा गौरव दिन निमित्त कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन न्या. डॉ. विक्रम आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा बिभवी येथे संपन्न झाले . शाळा मराठी माझी शाळा मराठी वंजशी लेकरा माय, धरतीया पोटी वंशाळा मराठी माझी […]

जावळीतल्या जनतेची आधारासाठी पायपीट; प्रशासनाने तातडीने केंद्र सुरू करावे —भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांचा इशारा(व्हिडीओ)

जावळी तालुका : आधारासाठी जनतेची पायपीट; प्रशासनाने तातडीने केंद्र सुरू करावे — राजेंद्र महाडिक यांचा इशारामेढा : प्रतिनिधीदुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांना साधे आधार कार्ड काढण्यासाठीही तालुक्याबाहेर धाव घ्यावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. जावळी तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना आधार नोंदणीसाठी वाई किंवा सातारा येथे जावे लागत असून प्रवासखर्च, वेळेचा अपव्यय आणि दैनंदिन मजुरीचे नुकसान […]

error: Content is protected !!