महाबळेश्वर तालुका : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे नवे पदाधिकारी नियुक्त

महाबळेश्वर तालुका : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे नवे पदाधिकारी नियुक्तपुढारी वृत्तसेवामहाबळेश्वर : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समारंभपूर्वक करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ऋषी दादा अरुण वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात संघटनात्मक बळकटीसाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.यावेळी शहर महिला अध्यक्षा सायरा ताई शेख, सरचिटणीस नुराजांहा खार खंडे तसेच पदाधिकारी […]

error: Content is protected !!