जावळी तालुका मध्ये प्रशासन नागरिकांच्या दारी — प्रश्नांना मिळतोय दिलासादायक आधार

कुडाळ *(इम्तियाज मुजावर) जावळी महसूल विभागाची तळागाळात धडक — नागरिकांच्या प्रश्नांना जागेवरच दिलासाराज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत जावळी तालुका येथे महसूल सेवांचा लाभ थेट ग्रामस्तरावर पोहोचवण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या प्रलंबित महसुली कामांचा निपटारा, नोंदी दुरुस्ती आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चावडी वाचनासह समाधान शिबिरे […]

कास पठार वर पर्यटकांसाठी दर्जेदार वननिवास; सातारा वनविभागाचा आदर्श उपक्रम:कास पठार वन निवासामुळे पर्यटकांची सोय : अमोल सातपुते

कास पठार वन निवासामुळे पर्यटकांची सोय : अमोल सातपुतेसातारा :इम्तियाज मुजावरसातारा जिल्‍हा हा पर्यटन जिल्‍हा म्‍हणून नावारुपाला येत आहे. दरवर्षी हजारो पर्यटक जिल्‍ह्यातील विविध ठिकाणांना भेट देत असतात. कास पठार पुष्‍पहंगामाला देखील देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्‍येने हजेरी लावत असतात. तसेच वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे दौरेदेखील होतात, त्‍यांच्‍या निवासाची सोय करण्‍यासाठी वनविभागाने कास पठार वननिवास उभारुन मोठी सोय […]

सातारा वनविभागाची धडाकेबाज कारवाई: पाटण वनपरिक्षेत्रात वणवा लावणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

सातारा वनविभागच्या पाटण वनपरिक्षेत्रात वणवा लावणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाटण तालुक्यातील मरळी आणि घेरादातेगड (काटेवाडी) येथील राखीव वनक्षेत्रात घडलेल्या या घटनांमुळे सुमारे १-१ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले होते. वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वणवे नियंत्रणात आणले.दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मरळी येथील फॉ. के. नं. ५०६ मध्ये […]

error: Content is protected !!