जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते सौरभ शिंदे यांना जावळी पंचायत समिती भाजपाचे गटनेतेपदाचे नियुक्तीपत्र प्रदान

कुडाळ (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (महाराज साहेब) यांचे विश्वासू सहकारी आणि प्रतापगड सहकारी साखर कारखाना चे चेअरमन सौरभ शिंदे (बाबा) यांची जावळी पंचायत समितीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू आहे.नियुक्ती समारंभात सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते […]

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाचा मंजूर निधी अन्य विकासकामांकडे वळवावा: पर्यावरणवादी कार्यकर्ते सुशांत मोरे यांची मागणी

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाचा मंजूर निधी अन्य विकासकामांकडे वळवावा: पर्यावरणवादी कार्यकर्ते सुशांत मोरे यांची मागणी विविध परवानग्यांअभावी प्रकल्प रखडला सातारा: जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर परिसरातील मौजे मुनावळे (ता. जावळी) येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन (वॉटर स्पोर्ट्स) प्रकल्पास विविध विभागांच्या आवश्यक ना-हरकत परवानग्या न मिळाल्याने रखडला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला कोट्यवधी […]

error: Content is protected !!