श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने हुमगाव–बावधन रस्त्याला गती; ग्रामीण विकासाला नवे बळ

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने हुमगाव–बावधन रस्त्याला गती; ग्रामीण विकासाला नवे बळ हुमगाव–बावधन मार्गाला गती; ग्रामीण विकासाला नवे बळजावळी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या हुमगाव–बावधन मार्गाच्या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि विविध गावांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात आली. योग्य […]