नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्या नेतृत्वाखाली पाचगणीचा “माझी वसुंधरा” स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक — उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान

मुबंई (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या चळवळीला नवे बळ देत पाचगणी नगरपरिषदेनं “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राजधानी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पाचगणी नगरपालिकेला हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या तिन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध […]
“माझी वसुंधरा”त पाचगणी राज्यात प्रथम – नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्या नेतृत्वाची दमदार कामगिरी! नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची मेहनत आली पुन्हा कामाला!

महाराष्ट्रातील पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या चळवळीला नवे बळ देणाऱ्या पाचगणी नगरपरिषद ने “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या तिन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि लोकसहभागावर आधारित काम केल्यामुळे हा राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाला. भूमी थिमॅटिक विभागातही उत्कृष्ट […]