महाबळेश्वरमध्ये शिकाऱ्यांवर सातारा वन विभागचा कडक दणका: गाडी जप्त, आरोपी ताब्यात!

सातारा प्रतिनिधी (इम्तियाज मुजावर )सांडपाणी मोहिमेनंतर वनविभागाचा शिकाऱ्यांना दणकारानडुक्कर शिकार प्रकरणी गाडी जप्त; दोन आरोपी ताब्यातमहाबळेश्वर परिसरात वन्यजीव संरक्षणासाठी सुरू असलेल्या कारवायांना वेग आला असून वनविभागाने रानडुक्कर शिकारीच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाबळेश्वर येथील मधुसागर राईड परिसरात गस्त घालत असताना वनअधिकाऱ्यांनी दोन आरोपींना रंगेहात पकडले.वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे व […]
जावळीत विरोधकांच्या मानगुवटीवर अंकुश लावणारे अंकुश बाबा कदम, एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने झाले नवी मुंबईचे नगरसेवक!

(मेढा) प्रतिनिधी…..जावळी तालुक्याच्या दुर्गम डोंगररांगांमधून उगवलेला एक कार्यकर्ता आज नवी मुंबईच्या राजकारणात ठळकपणे झळकताना दिसत आहे. अंकुश बाबा कदम यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी झालेली नियुक्ती ही केवळ वैयक्तिक यशकथा नसून जावळी तालुक्याच्या राजकीय उभारणीचे प्रतीक म्हणून पाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिलेल्या या संधीमुळे तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय […]