त्या’ किडनॅपिंगचा बनाव उघड: होता व्हॅलेंटाईन डे….मेढा पोलीस ठाणे ची वेगवान उकल

पाठीमागची खरी कथा उघड: किडनॅपिंगचा बनाव; मेढा पोलिसांची वेगवान उकलजावळी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या कथित अपहरण प्रकरणाची पोलिसांनी केलेली सखोल चौकशी अनपेक्षित वळणावर पोहोचली आहे. हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने टू-व्हीलरवरून एका तरुणीचे अपहरण करून तिला पुणे येथे सोडल्याची माहिती परिसरात वेगाने पसरली होती. मात्र तपासाअंती हे अपहरण नसून भीतीपोटी रचलेला बनाव असल्याचे उघड झाले आहे.मिळालेल्या […]

जावळी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता: पाचवड–सोनगाव नवीन ट्रान्सफॉर्मर मार्च अखेरपर्यंत: शेतकऱ्यांना मिळणार आता शेतीपंपाला दिवसा वीज जावळी तालुका भाजप किसान मोर्चाच्या पाठपुराव्याला यश

जावळी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता: पाचवड–सोनगाव नवीन लाईनमुळे मार्च अखेरपर्यंत दिवसा थ्री-फेज वीजजावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसाही शेतीपंपासाठी वीज उपलब्ध व्हावी या दीर्घकालीन मागणीला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. पाचवड ते सोनगाव दरम्यान स्वतंत्र वीज लाईन जोडून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा थ्री-फेज वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन वीज वितरण मंडळाकडून […]

error: Content is protected !!