जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण; शुद्धीवर आल्यानंतर पुण्यात सापडली(व्हिडीओ)

जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण; शुद्धीवर आल्यानंतर पुण्यात सापडली कुडाळ (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जावळी तालुका येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील आर्डे गाव येथील बारावीची परीक्षा देणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुलगी शुद्धीवर आल्यानंतर पुणे येथे असल्याचे लक्षात आले आणि स्थानिकांच्या […]

error: Content is protected !!