म्हसवे गटात कमळ फुललं; पण नेत्यांच्या गावातच ‘बाणाचे’ घाव!मतपेटीतून उघड झालं गावपुढाऱ्यांचं पितळ, पडलं उघडं! नेत्यांच्या विश्वासाला तडा, की, भाकरी पालटण्याची वेळ?

इम्तियाज मुजावर स्पेशल रिपोर्ट जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटाची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची ठरली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही लढत लढवली, तर शिवसेनेचे संदीप पवार यांनी काट्याची टक्कर दिली. अखेर निकालात मानकुंमरे यांना ९८९८ मते मिळाली आणि संदीप पवार यांचा अवघ्या २२०० मतांनी पराभव झाला. कागदोपत्री हा विजय असला तरी […]

error: Content is protected !!