उपमुख्यमंत्र्यांची सभा, ‘मिस्टर इंडिया’ची चाल; भाजप कोसळला ऋषिकांत–आ.शशिकांत फॅक्टर भारी; कुसुंबीत भाजपची यंत्रणेला अंकुश लागला!

घडलं नाही, घडवलं गेलं; कुसुंबीतील भाजप पराभवाची इनसाईड स्टोरी (टीम AIM MEDIA)….जावळी तालुक्यातील अत्यंत राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुंबी जिल्हा परिषद गटात भाजपचा झालेला पराभव हा आकस्मिक नव्हता, भावनिक नव्हता आणि अपघाती तर मुळीच नव्हता. तो होता तीन वेगवेगळ्या पराभवांची, तीन वेगवेगळ्या नेत्यांच्या मनात साचलेल्या सलांची आणि तीन स्वतंत्र यंत्रणांनी आखलेल्या सूडाची एकत्रित […]

error: Content is protected !!