जावळी पंचायत समितीत सत्तासमीकरणे अडकली;कोणालाही एकहाती सत्ता नाहीईश्वर चिठ्ठीवर सभापती ठरण्याची शक्यता वाढली

कुडाळ | प्रतिनिधीजिल्हा परिषद निवडणुकीइतकीच लक्षवेधी ठरलेली जावळी पंचायत समितीची निवडणूक आता राजकीय कोंडीत अडकली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांनुसार जावळी पंचायत समितीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. एकूण सदस्यसंख्येपैकी तब्बल तीन सदस्य भाजपविरोधी असल्याने सभापतीपदासाठी सत्तासमीकरणे अत्यंत तंग झाली आहेत.यामुळे आता ईश्वर चिठ्ठीद्वारे सभापती निवड होणार की पाठिंबा आणि फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता […]

जावळीचा भाजप बालेकिल्ला ढासळला; शिंदे-शरद पवार गटाच्या संयुक्त लढ्याने राजकीय समीकरणे बदलली

इम्तियाज मुजावर | प्रतिनिधीजावळी तालुका गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. कोट्यवधींच्या विकास कामांचा गाजावाजा, मजबूत संघटनात्मक रचना, मोठ्या नेत्यांचा प्रभाव आणि प्रभावी प्रचारयंत्रणा यामुळे भाजपची पकड अभेद्य मानली जात होती. मात्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे […]

error: Content is protected !!