“ स्मित हास्याने तो माणसं जिंकतो, काम केलं की ब्रँड उभा राहतो — हीच आहे प्रणव पारठे स्टाईल”

(इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून)…..तायघाट, महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं रेन फॉरेस्ट रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट आज जेवढं नावारूपाला आलं आहे, त्यामागे केवळ भौतिक रचना नाही तर एका व्यक्तिमत्वाची मितभाषी, शांत, संयमी आणि विनम्र विचारसरणी आहे — ती व्यक्ती म्हणजे प्रणव राजेंद्र पारठेप्रणव हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो तो हसतमुख, शब्दात गोडवा असलेला, समोरच्याला आपलंसं करणारा […]