व्हॉट्सअ‍ॅपवर तेढ निर्माण करणारे मेसेज पाठवू नका;API भुईंज पृथ्वीराज ताटेंचा कडक इशारा(व्हिडीओ)

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज साठे व पोलीस निरीक्षक ताटे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे संदेश, व्हिडिओ, फोटो अथवा राजकीयदृष्ट्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. समाजाच्या भावना दुखावणारे, शांतता […]

मृत्यूपश्चातही काका बोलले… डोळ्यांत अश्रू, काळजात विश्वास; सौरभ शिंदेंच्या विजयाची भावनिक हाक(व्हिडीओ)

काही क्षण असे असतात… जे शब्दांपलीकडे जातात, थेट काळजाला हात घालतात.कुडाळ पंचायत समिती गणाच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला असाच एक क्षण सर्वांच्या मनात घर करून गेला.आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जावळी तालुक्याचे भाग्यविधाते, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी आमदार स्वर्गवासी लालसिंगराव शिंदे ( काका) जणू पुन्हा एकदा आपल्या माणसांशी बोलत होते…पुन्हा एकदा तेच परिचित शब्द, तेच आपुलकीचे […]

कमळ-तुतारीला थेट आव्हान; कुडाळ गणात मशाल पेटली, बदलासाठी जनता सज्ज! उमेदवार प्रशांत तरडे यांचा विश्वास 🔥

कुडाळ पंचायत समिती गणात निवडणूक घटकासमिप येऊन ठेपली असून, राजकीय रणांगण तापले आहे. कमळ आणि तुतारीच्या नावाखाली वर्षानुवर्ष सुरू असलेला सत्तेचा खेळ, खोटा दिखावा आणि स्वार्थी राजकारण आता जनतेसमोर उघड पडू लागला आहे. या बनावाला थेट आव्हान देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे उमेदवार प्रशांत तरडे यांनी मशाल हाती घेत परिवर्तनाची ठिणगी पेटवली आहे.कमळ उमलतं […]

कुडाळ जिल्हा परिषद गटात ‘शिट्टी’चा खणखणाट; धनशक्ती हादरली, विरोधकांच्या शिट्या गुल करण्यासाठी जनशक्ती रस्त्यावर! 🔥💥

कुडाळ जिल्हा परिषद गटात ‘शिट्टी’चा घणाघात; धनशक्तीविरोधात जनशक्तीचा रणसंग्राम – दीपक शेवते यांचा भाजपवर राष्ट्रवादी वर थेट हल्लाबोलकुडाळ जिल्हा परिषद गटातील राजकारण सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपले असून, अपक्ष उमेदवार जयश्री संजय शेवते यांनी ‘शिट्टी’ या चिन्हावर उभे राहत भाजप व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ओबीसी आरक्षणावर या […]

error: Content is protected !!