राजकारणातील घराणेशाहीला पूर्णविराम देण्याची हीच खरी वेळ! मतदारांच्या विश्वासावरच कुडाळ गणाचा विकास घडवणार – प्रशांत तरडे

राजकारणातील घराणेशाहीला पूर्णविराम; मतदारांच्या विश्वासावरच कुडाळ गणाचा विकास घडवणार – प्रशांत तरडेकुडाळ प्रतिनिधी :कुडाळ गणातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार करत राजकारणातील घराणेशाहीला कायमचा आळा घालून सामान्य मतदारांच्या विश्वासास पात्र ठरणार, असा ठाम शब्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत तरडे यांनी दिला आहे. सोनगाव व सर्जापूर येथे झालेल्या जोरदार प्रचार रॅलीदरम्यान […]

व्हॉट्सॲप अफवांच्या राजकारणाला सडेतोड उत्तर; सौरभ शिंदेंचा राष्ट्रवादी उमेदवार राजेंद्र शिंदे (काका) यांच्यावर थेट हल्लाबोल(व्हिडीओ)

व्हॉट्सॲप अफवांच्या राजकारणाला सडेतोड उत्तर; सौरभ शिंदेंचा राष्ट्रवादी उमेदवार राजेंद्र शिंदे (काका) यांच्यावर थेट हल्लाबोलकुडाळ/(प्रतिनिधी)जनतेने अनेक वेळा नाकारलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुडाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र शिंदे (काका) हे पुन्हा एकदा विकासपुरुष आणि जावळी तालुक्याचे भाग्यविधाते शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विचारांच्या विरोधात उभे राहिले असून, या भूमिकेतून त्यांनी नेमके काय साध्य केले, असा […]

सातारा महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरीची गोडी रुजवणारे रसाळ बंधू

(इम्तियाज मुजावर)….साताऱ्याच्या मातीला स्ट्रॉबेरीची ओळख देणारे ‘रसाळ बंधू’ – शेतकरीहिताची अखंड चळवळसातारा जिल्हा आज राज्यातच नव्हे तर देशपातळीवर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी ओळखला जातो, यामागे अनेकांचे योगदान असले तरी या वाटचालीचा कणा ठरलेली दोन नावे म्हणजे महेश रसाळ आणि उमेश रसाळ. कृषी मित्र ऍग्रो या संस्थेचे संस्थापक संचालक असलेले हे जुळे भाऊ म्हणजे केवळ उद्योजक नाहीत, तर […]

अडोशी टनेलजवळील अपघातग्रस्त टँकर हटवला; मुंबई–पुणे मार्गावर वाहतूक कोंडी कायम(व्हिडीओ)

रायगड :मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील अडोशी टनेलजवळ अपघातात अडकलेला टँकर तब्बल ३२ तासांनंतर हटवण्यात आला आहे. मात्र अपघात हटवूनही मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही ठिकाणी अजूनही मोठी वाहतूक कोंडी आहे.पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनचालकांनी रस्त्यावरच गाड्या उभ्या करून झोप घेतल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली. खंडाळा ते पुण्याच्या […]

वनक्षेत्रात चोरीप्रकरणी तिघांना अटक; मोटरसायकल व मुद्देमाल जप्त

वनक्षेत्रात चोरीप्रकरणी तिघांना अटक; मोटरसायकल व मुद्देमाल जप्तकोरेगाव :वनपरिक्षेत्र कोरेगाव अंतर्गत मोजे फडतरवाडी येथील राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीरपणे खैर वृक्षतोड व चोरी केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत मोटरसायकल व चोरलेला लाकडी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता, राखीव वनक्षेत्र क्रमांक १८२ मध्ये गस्तीदरम्यान […]

error: Content is protected !!