जावळीचं स्वप्न पूर्ण होणारच — कुसुंबी गटातील जनतेनं अर्चना रांजणेंवर टाकला विश्वासाचा कौल(व्हिडीओ)

(इम्तियाज मुजावर)–/-जावळी तालुक्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अर्चना रांजणे ठरल्या जनतेची एकमेव पसंतीजावळी तालुक्यातील कुसुंबी जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता विकास विरुद्ध संधी वाया घालवण्याची अशी निर्णायक लढाई ठरत आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार तथा माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना ज्ञानदेव रांजणे या पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्या असून, त्यांच्या विजयासाठी कुसुंबी गट […]

error: Content is protected !!