ज्यांनी काम केलं त्यांनाच साथ; कुडाळमध्ये सौरभ बाबांसाठी उत्स्फूर्त जनसागर”(व्हिडीओ)

कुडाळ( प्रतिनिधी) कुडाळ पंचायत समिती गणातील जनतेशी माझा थेट आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. या गणातील प्रत्येक गावातील समस्या, गरजा आणि अपेक्षा मला पूर्णपणे माहित आहेत, असे ठाम मत कुडाळ पंचायत समितीचे उमेदवार सौरभ बाबा शिंदे यांनी व्यक्त केले. कुडाळ येथे आयोजित भव्य प्रचार रॅलीत ते थेट जनतेशी संवाद साधत होते. या रॅलीला कुडाळसह संपूर्ण पंचक्रोशीतून […]

माझ्यापेक्षा एक टक्का जास्त प्रेम सौरभ शिंदेंना द्या” – शिवेंद्रसिंहराजेंच्या भावनिक सादेला कुडाळचा मुस्लिम समाज एकवटला

कुडाळ (ता. …): पंचायत समिती कुडाळ गणातील भाजपचे उमेदवार सौरभ शिंदे यांच्या प्रचारार्थ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कुडाळचे आमदार नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येथे समस्त मुस्लिम समाजाशी थेट संवाद साधला. या संवादातून विकास, विश्वास आणि भावनिक नाते अधोरेखित झाले असून, कुडाळमधील मुस्लिम समाज सौरभ शिंदे यांच्या विजयासाठी एकवटल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.यावेळी बोलताना […]

error: Content is protected !!