कुडाळ पंचायत समिती गणासाठी सौरभ शिंदेंना उमेदवारी; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वावर मतदारांचा ठाम विश्वास

कुडाळ पंचायत समिती गणासाठी सौरभ शिंदेंना उमेदवारी; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वावर मतदारांचा ठाम विश्वास सातारा जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांना उमेदवारी देत राजकीय चक्र वेगाने फिरवलं आहे. सक्षम, तरुण आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असून, कुडाळ […]

error: Content is protected !!