कुडाळ पंचायत समिती गणासाठी सौरभ शिंदेच का हवेत? विकास, ताकद आणि नेतृत्वाचा ठाम पर्याय

कुडाळ पंचायत समिती गणामध्ये यंदाच्या निवडणुकीत राजकीय चित्र स्पष्टपणे बदलत असल्याचे दिसत आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे हे भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ गणासाठी ते एकमेव सक्षम, ताकदवान आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत, अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.सौरभ शिंदे यांच्याकडे केवळ उमेदवारी […]

जावळी रणभूमी तापली! माघारीनंतर तिरंगी–चौरंगी लढती निश्चित, भाजप-शिंदे सेना-शरद पवार राष्ट्रवादी आमनेसामने

कुडाळ प्रतिनिधी( इम्तियाज मुजावर).. जावळी तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम रंगात; माघारीनंतर लढती स्पष्ट, संवेदनशील मतदारसंघांत तिरंगी–चौरंगी मुकाबलेजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने जावळी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या. मात्र माघारीनंतर आता चित्र स्पष्ट झाले […]

प्रतापगडचे संस्थापक कैलासवासी लालसिंगराव शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हरिनामाचा जयघोष; सौरभ शिंदे यांच्या संस्कारमय कार्याचा प्रभावी गौरव

कुडाळ (ता. जावळी) — प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी आमदार कैलासवासी लालसिंगराव शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त कुडाळ तालुक्यातील सह्याद्री निवासस्थान येथे भव्य प्रवचन-कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौरभ शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. हरिनामाच्या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्यात ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांनी […]

error: Content is protected !!