दिलेला शब्द पाळला!महाबळेश्वर नगरपालिकेत मकरंद पाटील यांचा शब्दखरा — नासिरभाई मुलानी उपनगराध्यक्ष

दिलेला शब्द पाळला! महाबळेश्वर नगरपालिकेत मकरंद पाटील यांचा शब्दखरा — नासिरभाई मुलानी उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवकपदी किसनशेठ शिंदे व मिलिंद ढेबे; सत्ताधाऱ्यांची ताकद पुन्हा अधोरेखित महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या राजकारणात आज सत्ताधारी गटाची ताकद ठळकपणे दिसून आली. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी निवडणुकीत दिलेला शब्द अखेर पाळत, नासिरभाई मुलानी यांची उपनगराध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती […]

भिलार गणातील तिकीटावरून महाबळेश्वर भाजपमध्ये नाराजीचा भडका

भिलार गणातील तिकीटावरून महाबळेश्वर भाजपमध्ये नाराजीचा भडका पांचगणी सादिक सय्यद : महाबळेश्वर तहसील कार्यालयात आज भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा स्फोटक पर्दाफाश झाला. भिलार गणातील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजप पदाधिकारी वैशाली भिलारे यांनी उमेदवारी अर्ज भरला असताना, पक्षाचा अधिकृत ए.बी. फॉर्म थेट तालुकाध्यक्ष अनिल भिलारे यांच्या पत्नी सुप्रिया भिलारे यांना देण्यात आल्याने भाजपमध्ये उघडपणे नाराजीचा उद्रेक झाला. […]

जावलीत राजकीय रणधुमाळी! तीन गट, सहा गणांसाठी विक्रमी ९० अर्ज दाखल

जावलीत राजकीय रणधुमाळी! तीन गट, सहा गणांसाठी विक्रमी ९० अर्ज दाखल▶▶▶ भाजप, शिवसेना (उबाठा–शिंदे), राष्ट्रवादी (दोन्ही गट), आरपीआय व अपक्षांची ताकद आजमावणीमेढा | प्रतिनिधीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांसाठी तब्बल ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विविध पक्षांनी […]

भिलार गणात ‘काटे की टक्कर’! शिंदे गटाच्या पूनम गोळेंच्या उमेदवारीने प्रस्थापितांची झोप उडाली

भिलार गणात ‘काटे की टक्कर’! शिंदे गटाच्या पूनम गोळेंच्या उमेदवारीने प्रस्थापितांची झोप उडालीकुडाळ | प्रतिनिधी वसीम शेख भिलार गणात आता निवडणूक नव्हे, तर थेट काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे गटातून शिवसेनेच्या पूनम निलेश गोळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात राजकीय खळबळ उडाली असून दिग्गज नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.तळागाळातील लोकांशी […]

error: Content is protected !!