महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल; विराट रॅलीत शक्तीप्रदर्शन

(महाबळेश्वर) महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेसाठी अजित संकपाळ, तळदेव गणातून संजय शेलार, तर वाढा–कुंभरोशी गणातून संजय मोरे यांनी महाबळेश्वर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केले. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी सर्व उमेदवारांचे अर्ज छाननीअंती स्वीकारले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मगाव दरे आणि कांदाट […]

वनविभागाचा दणका! कराडात शेड्युल-१ मधील दुर्मिळ ‘बो माऊथ गिटार मासा’ शिकार प्रकरणी कारवाई

वनविभागाचा दणका! कराडात शेड्युल-१ मधील दुर्मिळ ‘बो माऊथ गिटार मासा’ शिकार प्रकरणी कारवाईकराड / सातारा :वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरलेल्या प्रकरणात सातारा वनविभागाने मोठी कारवाई करत शेड्युल-१ मध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या बो माऊथ गिटार मासा (Bowmouth Guitarfish) शिकार व प्रदर्शन प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे […]

error: Content is protected !!