“म्हसवे गणाचा एकच आवाज! विकास, निष्ठा आणि अनुभवाची खात्रीशीर निवड – पुन्हा अरुणा शिर्केच!”

म्हसवे पंचायत समिती गणासाठी पुन्हा अरुणा अजय शिर्केंचीच जोरदार मागणीकुडाळ(प्रतिनिधी)…म्हसवे पंचायत समिती गणासाठी माजी सभापती सौ. अरुणा अजय शिर्के यांना पुन्हा एकदा उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग आणि कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रदीर्घ राजकीय अनुभव, प्रभावी वक्तृत्व, प्रशासनावरची पकड आणि विकासाभिमुख कामगिरी यामुळे सौ. अरुणा शिर्के या म्हसवे जिल्हा परिषद […]
जावळी तालुक्यात खळबळ: मेढा येथील युवक तासगावमध्ये दोन पिस्तुलांसह अटकेत; संपर्कातील ‘चांडाळ चौकडी’ रडारवर

कुडाळ | प्रतिनिधीमहानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत जावळी तालुक्यातील मेढा येथील युवक तासगाव येथे दोन पिस्तुलांसह सापडल्याने जावळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला सुजल रामचंद्र धनावडे (रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) याच्या संपर्कातील काही संशयितांकडेही अनाधिकृत शस्त्रास्त्र असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून, आरोपी सुजल धनावडे यांच्या […]