आखाडे–हुमगावमध्ये बिबट्याचा वावर; वनविभागाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा संताप

आखाडे–हुमगावमध्ये बिबट्याचा वावर; वनविभागाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा संताप आखाडे–हुमगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वनविभागाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा संतापआखाडे–हुमगाव (ता. …) परिसरात मागील एक महिन्यापासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा रस्त्यांवर, शेतशिवारात आणि वस्तीच्या आसपास बिबट्या दिसत असतानाही वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या […]