कोल्हापूर, अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा अपघात… दोघांचा मृत्यू , तीनजन गंभीर जखमी…..

कोल्हापूर, अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा अपघात… दोघांचा मृत्यू , तीनजन गंभीर जखमी….. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग तालुक्यातील तमटकल्लू गावाजवळ इनोव्हा ट्रकला धडकल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील या कार अपघातात प्रवास करत होत्या. यामध्ये त्यांची आई कमला (६५) आणि कार चालक राकेश (४०) यांचा मृत्यू […]

“बातमीपलीकडचा माणूस शब्दांमध्ये संयम, बातम्यांत ताकद : ओंकार कदम”

साताऱ्याच्या पत्रकारितेतील विश्वासाचं नाव – ओंकार कदमसातारा—इम्तियाज मुजावरपत्रकारिता म्हणजे केवळ बातमी देणं नाही, तर समाजाचा आरसा बनून सत्य निर्भीडपणे मांडणं होय. ही जबाबदारी शांतपणे, संयमीपणे आणि प्रभावीपणे पार पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे साम टीव्हीचे सातारा जिल्हा प्रतिनिधी ओंकार कदम. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे.ओंकार कदम […]

पाचगनी–महाबळेश्वर मार्गावर पाण्याची उघड उधळपट्टी; महाबळेश्वर प्राधिकरणाचा भोंगळ कारभार उघड

महाबळेश्वर / प्रतिनिधी :‘जल ही जीवन आहे’ असे फक्त फलकांपुरतेच उरले आहे का? कारण पंचगनी ते महाबळेश्वर या राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या पर्यटन मार्गावर, मतगुताड़ आणि अवकाली दरम्यान विन्टेज माइल्स परिसरात गेल्या नोव्हेंबर २०२४ पासून तब्बल १७ महिन्यांहून अधिक काळ हजारो लिटर पाणी दररोज वाहून जात आहे. विशेष म्हणजे याकडे महाबळेश्वर प्राधिकरण, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित […]

error: Content is protected !!