“खटाव तालुक्यात ऐतिहासिक पर्व — महाराष्ट्र केसरी निवड चाचणीचे यशस्वी आयोजन, गोरे दांपत्यांच्या नेतृत्वाला सलाम”(व्हिडीओ)

खटाव( प्रतिनिधी).इम्तियाज मुजावर… खटाव तालुक्यातील समृद्ध परंपरा, मातीचा सुगंध आणि गावकुसातून उमटणारा स्वाभिमान यांना साजेशा वातावरणात औंध येथे महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड कुस्ती स्पर्धांची रंगतदार आणि ऐतिहासिक मालिका भव्यदिमाखात पार पडली. पुरुषांसोबतच जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलांच्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणीचे आयोजन झाल्याने ही स्पर्धा केवळ क्रीडा कार्यक्रम न राहता सामाजिक परिवर्तन, महिला सक्षमीकरण आणि युवकांना नवी […]