शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग गार्डनिंग मॉड्युलचा दिमाखदार शुभारंभ

🌸( असीम मुजावर विशेष प्रतिनिधी) ….शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग गार्डनिंग मॉड्युलचा दिमाखदार शुभारंभ 🌸 आधुनिक तंत्रज्ञानासह विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसाय प्रशिक्षणाची सुवर्णसंधी चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, दहिवली खरवते (संलग्न – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) येथे चालू असलेल्या शैक्षणिक वर्ष 2025–26 साठी सुरू करण्यात आलेल्या फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग गार्डनिंग […]