पर्यटननगरी पाचगणी हादरली! मुंबईहून ड्रग्सचा थेट शिरकाव — ५ लाखांचे कोकेन, ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त; १० आरोपी अटकेत**

**पर्यटननगरी पाचगणी हादरली! मुंबईहून ड्रग्सचा थेट शिरकाव — ५ लाखांचे कोकेन, ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त; १० आरोपी अटकेत** पाचगणी :शांत, निसर्गरम्य आणि जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीमध्ये ड्रग्स रॅकेटचा काळा चेहरा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि पाचगणी पोलीस ठाण्याने मध्यरात्री केलेल्या थरारक संयुक्त कारवाईत मुंबईतील १० आरोपींना अटक करत ५ […]