जावळीतल्या सावळीत एमडी ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश; सावळी गावात मुंबई क्राईम ब्रँचचा छापा

🚨 सातारा ब्रेकिंग न्यूज 🚨 सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावळी (सावरी) गावात मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा टाकण्यात आला आहे.एका शेडमध्ये एमडी ड्रग्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या कारवाईत तीन कारागीरांसह एक स्थानिक व्यक्ती, असे एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत. याआधी मुंबई व पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावळी […]