“महाराष्ट्राचा अभिमान — मेजर डॉ. समीर पवार यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार!”

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील एनसीसी अधिकारी मेजर डॉक्टर समीर पवार यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कारमहाराष्ट्र राज्य एनसीसी अधिकारी वेल्फेअर बोर्ड यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एनसीसी अधिकाऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे, या मध्ये जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील एनसीसी […]