जावळी तालुक्यात विज्ञानाची तीन दिवसांची महापर्वणी — ९, १० आणि ११ डिसेंबरला ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

जावळी तालुक्यात विज्ञानाची तीन दिवसांची महापर्वणी — ९, १० आणि ११ डिसेंबरला ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जावळी, दि. ९ डिसेंबर : जावळी तालुक्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणारे ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ यावर्षी तीन दिवसांच्या भव्य स्वरूपात भरविण्यात आले आहे. ९, १० आणि ११ डिसेंबर या कालावधीत होणारे हे प्रदर्शन विज्ञान, तंत्रज्ञान, […]

error: Content is protected !!