महाबळेश्वर मध्ये वृद्ध दांपत्याच्या फसवणुकीप्रकरणी तक्रारपोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज : तब्बल पंधरा लाखांची फसवणूक

महाबळेश्वर दि २७-११ महाबळेश्वर मधील जेष्ठ नागरिक शशी सुरेश गुप्ता याना महाबळेश्वर मध्ये घर विकत देण्याच्या मोबदल्यात पंधरा लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी अक्षय अरुण वायदंडे रा महाबळेश्वर व रंजना मोहन कदम यांच्या विरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला असून फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जेष्ठ नागरिक शशी सुरेश गुप्ता यांनी केली […]

error: Content is protected !!