पाचगणी नगराध्यक्षपद २०२५ : संतोष कांबळे यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा जाहीरनामा घोषित पाचगणीकरांनी केले या जाहीरनाम्याचे स्वागत

पाचगणी नगराध्यक्षपद २०२५ : संतोष कांबळे यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा जाहीरनामा घोषित पाचगणी करांनी केले या जाहीरनाम्याचे स्वागत लक्ष्मी कराडकर यांच्या अभेद्य नेतृत्वाखाली विकासाचा बिगुल वाजला! पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये संपूर्ण शहरात एकच चर्चा—“संतोष कांबळे यांचा विजय ठरलेला… आता फक्त घोषणा बाकी!” आदरणीय बंधू-भगिनींनो, तरुण मित्रांनो आणि पितृतुल्य ज्येष्ठांनो,पांचगणीच्या विकासाला नवी दिशा देण्याची […]