जैविक निविष्ठा निर्मितीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम जावळी तालुक्यात उत्साहात

जैविक निविष्ठा निर्मितीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम जावळी तालुक्यात उत्साहात अकोला येथील सर्ग विकास समितीच्या मार्गदर्शनाखाली, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा व तालुका कृषि अधिकारी जावळी यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेंतर्गत गटातील शेतकऱ्यांसाठी जैविक निविष्ठा निर्मिती कार्यक्रम मौजे–सोमर्डी (ता. जावळी) येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये सर्ग […]