कुडाळ–जावळीच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारा नेता : सौरभ (बाबा) शिंदे

कुडाळ–जावळीची भूमी ही धैर्य, परंपरा आणि संघर्ष यांची पवित्र जागा आहे. या भूमीने अनेक नेते दिले, पण जनतेच्या हृदयावर राज्य करणारे नेतृत्व क्वचितच जन्माला येते. आज या पवित्र भूमीने असा एक नेता घडवला आहे — सौरभ (बाबा) शिंदे. त्यांची वाटचाल जितकी संघर्षमय, तितकीच प्रेरणादायी; जितकी भावनिक, तितकीच जनतेशी घट्ट बांधलेली. संघर्षातून घडलेले नेतृत्व कुटुंबातील महान […]

error: Content is protected !!