अट्टल घरफोड्या टोळीचा पर्दाफाश! बेकायदेशीर पिस्तूलसह थरकाप उडवणारे चोरटे जेरबंद बोरगाव डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई – ५ घरफोड्या उघडकीस

सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोडी प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच सलग घरफोड्यांची मालिका होत असल्याने पोलीस प्रशासनावर मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी डी. एस. वाळवेकर यांनी डी.बी. पथकाला गुन्हे उघड करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. […]
“थंडीत उबदार मायेची भेट देत जनतेच्या हृदयावर राज्य करणारा नेता — सौरभ बाबा शिंदे”

कुडाळ –प्रतिनिधी प्रत्येक सामान्य माणसाच्या सुख-दुःखात साथ देणारे, सर्वांचे लाडके युवा नेतृत्व आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. सौरभ बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचे एक हृदयस्पर्शी उदाहरण कुडाळमध्ये पाहायला मिळाले. सौरभ बाबा शिंदे युवा मंच यांच्या वतीने कुडाळ शहरासह परिसरातील विविध कुटुंबांना ‘मायेची उबदार भेट’ म्हणून ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. थंडीच्या कडाक्यात सामान्य […]